शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कवी मनाचा शिक्षक गीतातून करतोय प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:45 IST

बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम करणारे जाकीर शेख यांनी आपल्या कवी मनातून ‘फेमस पिताजी’ हे गीत लिहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम करणारे जाकीर शेख यांनी आपल्या कवी मनातून ‘फेमस पिताजी’ हे गीत लिहिले आहे. मद्यपी व्यक्तीमुळे कुटुंबाची झालेली वाताहत, सोशल मीडियावर आलेले कृत्य आणि त्याने सोडलेली दारू, याबाबतची मांडणी गीतात करण्यात आली आहे. कोकणातील पालघर परिसरात गीताचे चित्रण झाले आहे.जालना शहरातील रहिवासी आणि पठार देऊळगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे जाकीर शेख हे कवी म्हणूनही ओळखले जातात. कवी मनाच्या या शिक्षकाने ‘फेमस पिताजी’ हे गीत लिहिले आहे. तीन मिनिटे ५१ सेकंदाच्या या गीतात वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे हैराण झालेला मुलगा आणि दारू पिऊन केलेल्या हरकती सोशल मीडियात प्रसिध्द झाल्यानंतर पित्याने सोडलेली दारू याचे चित्रण या गीतात केले आहे. या गीताला जालना येथीलच संगीतकार विशाल कांबळे यांनी संगीत दिले आहे.विशेषत: ‘आला बाबूराव’ फेम सुरेश कांबळे यांनी या गीतात अभिनय केला असून, साजन बेंद्रे यांनी गीत गायले आहे. तर नृत्यदिग्दर्शक म्हणून धीरज भालेराव यांनी बाजू संभाळली आहे. कोकणातील पालघर परिसरातील कोळीवाड्यात आणि समुद्र किनारी या गीताचे चित्रीकरण झाले आहे. एका शिक्षकाने शहरातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन मांडलेली मद्यपी व्यक्तीची कथा आणि त्याने सोडलेली दारू या गीतातून समाज प्रबोधन करणारी आहे. विशेषत: या कामासाठी कवी मनाच्या शिक्षकाने घेतलेला पुढाकार वाखण्याजोगा आहे.कलेतून प्रबोधनज्ञानदानाचे काम करताना आपण आपल्या कवितेचा छंद जोपासला आहे. यातूनच समाजात गंभीर प्रश्न असलेल्या दारूवर गीत लिहून समाज प्रबोधन करण्याचा संकल्प केला. या संकल्पनेला गीत चित्रीकरणाच्या माध्यमातून मूर्त रूप आल्याचे समाधान आहे.-जाकेर शेख,शिक्षक, पठार देऊळगाव

टॅग्स :Teacherशिक्षकSocialसामाजिकliteratureसाहित्य