शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

न.प.च्या स्वच्छता निरीक्षकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:50 IST

जालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी ...

ठळक मुद्देजालना : कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

जालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी संशयिताविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ नगरपालिका कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन केले.जालना नगरपालिकेने सकाळी शिवाजी पुतळा चौकात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. स्थानिक अतिक्रमण धारकांनी या मोहिमेस विरोध केला. पालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात या परिसरातील काही टपºया हटविल्या. दरम्यान, मुर्तीवेस परिसरात संशयित बाला गोमतीलवाले व अन्य दोघांनी टपरी हटविल्याच्या कारणावरून स्वच्छता निरीक्षक संजय रमेशचंद्र खर्डेकर (५१) यांना शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता खर्र्डेकर यांना जबर मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. शासकीय कामात अडथळा निर्माण केला.या घटनेनंतर नगरपालिकेच्या कर्मचाºयांनी पालिकेसमोर ठिय्या मांडून काम बंद आंदोलन केले. नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन मारहाण करणाºया संशयितांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी केली. अन्यथा बेमूदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. निवेदनावर संघटनेचे राजाराम गायकवाड, धर्मा खिल्लारे, केशव कानपुडे आदींच्या स्वाक्षºया आहेत. या प्रकरणी स्वच्छता निरीक्षक खर्डेकर यांनी दिलेल्या फियार्दीवरून संशयित बाला गोमतिवाले विरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदEmployeeकर्मचारीagitationआंदोलन