शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:33 IST

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वीज चोरीमुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देकुंभार पिंपळगाव : सर्वसामान्य ग्राहकांना त्रास, महावितरणचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वीज चोरीमुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.वीज चोरी होऊ नये म्हणून महावितरण कडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. अनेक वेळा आकडे बहाद्दराविरुध्द कारवाई सुध्दा करण्यात आली आहे. मात्र अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. वीजचोरीमुळे आतापर्यत चार रोहित्र जळल्याने अर्ध्या गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.सणासुदीचे दिवस असल्याने वीजेअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. आझादनगर भागातील दोन रोहित्र, तर जायकवाडी वसाहत ,बँक आॅफ महराष्ट्र परिसर एक रोहित्र तर मुख्य बस स्थानक परिसर भागातील रोहित्र जळालेले आहे. या भागतील नागरिकांनी गावातील इतर रोहित्रावरुन आकडे टाकून वीजेची चोरी करत आहेत. मात्र याकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वीज खंडित होत असल्याने याबाबत नागरिकांनी वीज वितरणच्या अधिकारी कर्मचाºयाकडे निवेदन देऊन तक्रारी केल्या गावात कर्मचारी फिरकतच नसल्याने नागरिकात संताप आहे आकडे टाकून वीज चोरीमुळे दुर्घटना होण्याची भीती आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजचोरी थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.४गावात मोठ्या प्रमाणात इतर रोहित्रावरुन आकडे टाकून वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गावातील इतर रोहित्रावर ताण येत आहे. अनेक वेळा स्पार्किग होत आहे. यामुळे अपघात होण्याची नेहमीच भीती असते. वीजचोरीमुळे गावातील इतर रोहित्र जळण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरणelectricityवीज