शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या घरात साप सोडू, बंगल्याची सुरक्षा वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 16:47 IST

पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

जालना - पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता, त्याच विधानाचा संदर्भ घेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील घरात साप सोडण्याचा इशार देण्यात आला आहे. त्यानंतर, दानवेंच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील बसपच्या कार्यकर्त्यांनी हा इशारा दिला आहे. 

मराठा नेते असलेल्या रावसाहेब दानवेंनी गेल्या 20 वर्षात मराठा समाजासाठी काय योगदान दिलं, असा सवाल बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारला. जालना शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोन सुरु आहे. या आंदोलनास येथील बसपच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर, दानवे यांच्या घरात साप सोडण्याची भाषा बसपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यामुळे दानवेंच्या घराबाहेर 10 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, सकल मराठा समाजाकडून राज्यभर आंदोलन सुरुच आहे. आजही राज्यात दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. तर वाशिममध्ये मराठा आंदोलकांनी मुंडन आंदोलन करुन सरकारचा निषेध नोंदवला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा