शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

राज्य कर्मचारी संघटनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:11 AM

जालना : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य राजपत्रित ...

जालना : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, महसूल कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या कर्मचा-यांनी या निदर्शनात सहभाग घेतला.सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू कराव्यात, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, जुनी पेन्शन योजना लागू करणे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे इ. मागण्या जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या.यावेळी राजपत्रित अधिकारी महासंघाचे राजू नंदकर, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पी.बी.मते, याह्या पठाण, महसूल कर्मचारी संघटनेचे एन.डी.घोरपडे, विनोद भालेराव, व्ही.डी.म्हस्के, तलाठी संघाचे व्ही.एन.भोरे, बाळकृष्ण कळकुंबे, के.बी.म्हस्के, रामदास शिराळे आदींची उपस्थिती होती.