शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी कामे सुरु करा -जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:46 IST

जालना जिल्ह्यात दुष्काळाने तीव्र स्वरुप धारण केले असून शेतकरी, व सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. असे असताना अद्याप जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून कोणतीही दुष्काळी कामे सुरु झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात दुष्काळाने तीव्र स्वरुप धारण केले असून शेतकरी, व सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. असे असताना अद्याप जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून कोणतीही दुष्काळी कामे सुरु झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोामवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.यावेळी शिष्टमंडळात किसान सेनेचे भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख पंंडित भुतेकर, भगवान कदम, माधवराव कदम, सभापती पांडूरंग डोगरे, भरत मदन, हनुमान धांडे, रमेश गव्हाड, मनिष श्रीवास्तव, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, दलित आघाडीचे अ‍ॅड. भास्कर मगरे, महिला आघाडीच्या सविता किवंडे, युवा सेनेचे भाऊसाहेब घुगे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, बदनापुरचे तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी , दिपक रणनवरे, संदीप झारखंडे, आदींची उपस्थिती होती.शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईग्रस्त भागामध्ये तात्काळ टँकर सुरु करण्यात यावे, जेणेकरुन हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनता कोसोदुर त्यांची भटवंष्ठती होणार नाही. तसेच तात्काळ दुष्काळ जाहीर झाल्यास रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अतिशय हतांश झालेल्या शेतकठयांना व मजुरांना या मुळे काम मिळण्यास मदत होईल. तसेच मागील व चालु वषीर्चे बोंडअळीचे अनुदान अनेक शेतकठयांना मिळालेले नाही. तरीही उर्वरित अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.यावेळी हरीहर शिंदे, जि.प. सदस्य उत्तमराव वानखेडे, मुरली बाबा थेटे, अप्पासाहेब घोडगे, सखाराम गिराम, यादवराव राऊत, कुरेशी, बबनराव खरात, वैष्ठलास चव्हाण, महेश पुरोहिते, गणेश डोळस, पंचायत समितीचे सदस्य राम काळे, अरुण डोळसे, भगवान शिंदे, श्रीराम कान्हीरे, किसान खांडेकर, रवि बोचरे, सुनिल कांबळे, जर्नाधन चौधरी, सुधीर पाखरे, राधाबाई वाढेकर, दुर्गा देशमुख, मंजुषा घायाळ, संगिता नागरगोजे, अप्पासाहेब उगले आदीसंह शेकडो शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन