शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

विविध शाळांचे नेत्रदीपक यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:19 IST

दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात जिल्ह्यातील अनेक शाळांनी उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम राखली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात जिल्ह्यातील अनेक शाळांनी उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम राखली.सीटीएमके शाळेचे यशजालना : सीटीएमके गुजराती विद्यालयाचा दहावीचा निकाल ८५ टक्के लागला आहे. यात मयुरी डाके ९७ टक्के, कुनिका शाह ९५.८० टक्के, भाग्यश्री बनछोड ९४.८० टक्के, प्रतीक्षा गंगने ९४.२० टक्के, मानसी देवकर ९३.४०, प्रदीप यादव ९२.४० टक्के, अदनाक माधव प्रशांत ९२.८० टक्के, साक्षी पोलास ९१.७० टक्के, श्वेता औटी ९०.४० टक्के, ऋतुजा पिसे ९१ टक्के, तुषार पाऊलबुद्धे ९१.४० टक्के, स्नेहा भालेराव ९०.२० टक्के यांनी गुण मिळविले तर विशेष प्राविण्यात ८८, प्रथम श्रेणीत १०९, द्वितीय श्रेणीत ८७ व २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेशभाई पटेल, उपाध्यक्ष प्रवीण भानुशाली, मुख्याध्यापक सतीश देशमुख, उपमुख्याध्यापक नामदेव सावंत, जयेश बाविसी, प्रकाश देशमुख, राहुल मसलकर आदींनी कौतुक केले आहे.नेत्रदीप विद्यालयजालना : तालुक्यातील मोतीगव्हाण येथील नेत्रदीप विद्यालयाचा दहावीचा निकाल ८७.६१ टक्के लागला आहे. ११३ विद्यार्थ्यांपैकी ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सिंहगड इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकालजालना : औरंगाबाद रस्त्यावरील सिंहगड इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. ऋषिकेश कोटमवार याने ९० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल संस्थाचालक परशुमराम यादव, मुख्याध्यापक विश्वजित वाटोडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.जिजाऊ हायस्कूल, शेलगावजालना : जिजाऊ इंग्लिश हायस्कूलचा दहावीचा निकाल ९० टक्के लागला आहे. शाळेतून हरमनप्रीत कौर ७०. ८० टक्के (प्रथम), ऋतुजा कसवे ६९.४० टक्के (द्व्तिीय), संकेत राऊत ६६.४० टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालSchoolशाळाEducationशिक्षण