शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सहा शिक्षकांना कामात निष्काळजीपणा भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 01:17 IST

निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहा बीएलओंविरूध्द (शिक्षकांविरूध्द) तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहा बीएलओंविरूध्द (शिक्षकांविरूध्द) तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.संजय तिवारी, शिवाजी भोसले, रवींद्र खिल्लारे (नगर परिषद शाळा जालना), एस.के.केदारे (जिल्हा परिषद शाळा, जालना), व्ही.पी.पवार, यू.बी. टाकसाळे (दोघे सरस्वती भवन विद्यालय, जालना) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. जालना येथील मतदार नोंदणी अधिकारी यांनी वरील सहा बीएलओंना मतदार यादी भागातील प्रत्येक घरोघरी जाऊन भेटी देऊन संबंधित मतदारांचा तपशील वाचून दाखवून मतदाराचे पडताळणी बाबत निर्देश दिले होते. मात्र, संबंधितांनी या कामात जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण केले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCrime Newsगुन्हेगारी