शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिने प्रशिक्षण, सहा महिने अ‍ॅप्रेंटिसशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:36 IST

केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ३० उद्योजकांचे शिष्टमंडळ नुकतेच जर्मनी येथे आठ दिवस प्रशिक्षणासाठी गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ३० उद्योजकांचे शिष्टमंडळ नुकतेच जर्मनी येथे आठ दिवस प्रशिक्षणासाठी गेले होते. तेथील जीआयझेड या संस्थेच्या वरिष्ठ तज्ज्ञांकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले, यातील सीआयए संस्थेने कौशल्य विकास मंत्रालयास त्यांचा अभ्यासक्रमाचा आराखडा सादर केला आहे. त्यानुसार देशपातळीवरील आयटीआयमध्ये हा अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी लोकमत शी बोलताना दिली.आजचे युग हे कौशल्यावर आधारित असल्याने ज्यांच्याकडे कला - गुण आहे, त्यांना या जगात यापूर्वीही महत्व होते आणि पुढेही राहणार आहे. जर्मनी येथे आठ दिवस राहिल्यावर तेथील वेगवेगळ्या शहरातील आयटीआयला भेट दिली. त्यावेळी तेथील आयटीआयमध्ये संबंधित उद्योगांचे तज्ज्ञ संचालक त्या आयटीआयचे व्यवस्थापन चालवितात. त्यामुळे उद्योगांना कोणत्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे याचा अंदाज त्या उद्योजकांना असतो. त्यामुळे भारतातही आता प्रत्येक आयटीआयमध्ये त्या भागातील उद्योजकांची एक समिती नेमण्यात येणार असून, ही समिती तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तशी समिती आता नेमण्यात येणार असून, ती तज्ज्ञांची राहणार आहे.जर्मनी येथील आयटीआयचा अभ्यासक्रम हा तेथील सरकार ठरत नाही, तर त्या आयटीआयमध्ये असलेली उद्योजकांची समिती ठरवते. तसेच तेथील विद्यार्थ्यांनाही सहा महिने प्रशिक्षण आणि सहा महिने संबंधित उद्योगात काम असा पॅटर्न आहे. तो पॅटर्न आगामी काळात संपूर्ण देशातील आयटीआयमध्ये राबविला जाणार आहे. तसेच अ‍ॅप्रिंटस म्हणून पूर्वी संबंधित कारखाने हे केवळ एकवर्षच संधी देत असत, आता ही अ‍ॅप्रेंटिसची मर्यादा तीन वर्ष करण्याची शिफारसही सीआयएने केली आहे.या जर्मन दौऱ्यात प्रसाद कोकीळ, आशिष गर्दे हेही जर्मनीला गेले होते.कुशल व्यक्तींना समाजात सन्मान मिळत नाही. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर, नुकताच जगातील सर्वात मोठा पुतळा सरदार वल्लभाई पटेल यांचा आहे. त्याचा जो ढाचा तयार केला आहे, तो सात रिश्चिटरचा भूकंप आल्यावरही त्याला काहीच धक्का लागणार नाही. परंतु तो ढाचा बनवणाºया कलाकाराचे कुठेच नाव समोर येत नाही. ते त्या कोनशिलेवर अन्य प्रमुख व्यक्तींच्या नावाप्रमाणे कोरले गेले पाहिजे,

टॅग्स :technologyतंत्रज्ञानiti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षण