शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:36 IST

घनसावंगी तालुक्यातील मुरमा ते भोगगाव रोडवर बानेगाव येथील इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसला खड्डे चुकवत असताना किरकोळ अपघात होऊन बस रोडच्या बाजूने असलेल्या पंख्यात कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपूरी : घनसावंगी तालुक्यातील मुरमा ते भोगगाव रोडवर बानेगाव येथील इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसला खड्डे चुकवत असताना किरकोळ अपघात होऊन बस रोडच्या बाजूने असलेल्या पंख्यात कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली. यात दहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, ग्रामस्थांनी तात्काळ विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर काढले.भोगगाव येथील बस (एम. एच. १४- ८०२९) ही बस घेऊन चालक अंगद जंगले बानेगाव येथून तीर्थ पुरीकडे जात असताना रोडचे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात बस रोडच्या पंख्यावर जाऊन कोसळळी.यात चैतन्य उढाण, श्रेया पानखडे, फालक फलके, गौरव उढाण, तनुजा उढाण, सोहम उढाण, अमृता उढाण हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून मुरमा ते भोगगाव रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असुन, या रस्त्याचे काम करावे यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत.विशेष म्हणजे या मुरमा ते भोगगाव रस्त्यावर अनेक अपघात घडले असून, दोन गर्भवती मातांची रस्त्यातच प्रसूतीही झाल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीAccidentअपघात