शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूतस्करांचा पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:05 IST

वाळकेश्वर ता.अंबड येथील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ अवैध वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रसंगावधान दाखवून पोलिसांनी तेथून वेळीच स्वत:ला सावरल्याने या हल्ल्यातून बचावल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : वाळकेश्वर ता.अंबड येथील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ अवैध वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रसंगावधान दाखवून पोलिसांनी तेथून वेळीच स्वत:ला सावरल्याने या हल्ल्यातून बचावल्याचे सांगण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा करून त्याची वाहतूक केली जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल तसेच पोलीस प्रशासन प्रयत्नशील असतात. शनिवारी दुपारी वाळकेश्वर परिसरातून अवैध वाळूची तस्करी केली जात होती. या वाळू तस्करांना पोलीसांनी हटकले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.यावेळी नदी पात्रात दहा ट्रॅक्टर होते. त्यापैकी चार ट्रॅक्टर मिळेल त्या दिशेने पळून गेले. तर उर्वरित सहा ट्रॅक्टर पोलीस जप्त करून नेत असतांना त्यांच्यावर आठ ते दहा जणांनी हल्ला केला.यातील काही जणांनी पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीसांनी दिली. अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावरून गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल परजने, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहाय्यक फौजदार सय्यद नसीर, पो.कॉ.महेश तोटे, गणेश बुजाडे, ज्ञानेश्वर मराडे, अशोक भांगल यांची यावेळी उपस्थिती होती. या प्रकरणी गोंदी पोलीसांनी आठ ट्रॅक्टरचालकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारी