शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतूक; १३ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:41 IST

अवैधरीत्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी १३ जणांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अवैधरीत्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी १३ जणांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री शहागड- गोंदी मार्गावर करण्यात आली होती. तर शनिवारी महसूल, पोलीस विभागाच्या पथकांनी तीन वाहनांवर कारवाई केली.शहागड- गोंदी मार्गावर शुक्रवारी रात्री गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि शिवानंद देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर कारवाई केली होती. या प्रकरणी अनिल सुंदरसिंग परदेशी, शिवा मोरे (रा.पाथरवाला बु.ता. अंबड), बाळासाहेब सुदाम दाभाडे, कैलास भीमराव चव्हाण (रा. चित्तेगाव जि. औरंगाबाद), शरद सोळुंके, संतोष सखाराम कांबळे (रा.गोंदी ता.अंबड), मुस्ताक महंमद शेख (रा. खादगाव ता. पैठण ), पवन परमेश्वर भालेकर, शिवनाथ जनार्दन भालेकर (रा. गारखेडा, औरंगाबाद), बद्रिनाथ भालचंद्र वाघ, बिलाल नवाब शेख (रा. ईसारवाडी ता. पैठण), विश्वंभर रामनाथ जावळे (रा. आडगाव ता. पैठण), युवराज बाळाभाऊ जगताप (रा. सावरगाव, ता. माजलगाव), हायवा चालक -मालक या १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.शनिवारी सकाळी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी एक हायवा शहागड-गोंदी रस्त्यावर पकडला. तहसीलदार मनीषा मेने यांनी दुसरा हायवा येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर अंबड हद्दीत पकडला.तर उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी.शेवगण यांनी सायंकाळी शहागड-गोंदी रस्त्यावर कुरण फाट्यावर अवैध वाळू तस्करी करताना एक हायवा पकडला. दोन दिवसांच्या कारवाईत एकूण अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल या प्रशासनाने जप्त केला आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीPoliceपोलिस