शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:49 IST

कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथे घडली. या हल्ल्यात वाळू माफियांनी महसूलच्या वाहनाचे मोठे नुकसान केले आहे.परतूर तालुक्यतील कसुरा नदी पात्रातून अंगलगाव वाळू पट्ट्यातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती परतूर येथील महसूलच्या पथकाला मिळाली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास महसूलचे पथक कारवाईसाठी गेले होते. मात्र, या वाळू माफियांनी चक्क पथकावरच हल्ला चढविला. पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण करून, तहसीलदार यांचे वाहन उलथून टाकले. वाहनाची तोडफोड केली. पथकातील तलाठी अधिक यादव, पंडित काकडे, रवी रेड्डी, मुकुंद डोल्हारकर, चालक अतिक या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, ही घटना परतूर हद्दीत घडली. मोडतोड केलेले शासकीय वाहन सेलू हद्दीत नेऊन टाकण्यात आले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभाग