शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ढवळेंची सेवाग्रामपर्यंत गांधी विचारांसाठी दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:04 IST

महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार होण्याच्या उद्देशाने जालन्यातील वकील राजेभाऊ ढवळे जालना ते सेवाग्राम दौडणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार होण्याच्या उद्देशाने जालन्यातील वकील राजेभाऊ ढवळे जालना ते सेवाग्राम दौडणार आहेत. आठ दिवसांची ढवळे यांची ‘गांधी संदेश दौड’ जालना येथून २५ सप्टेंबर रोजी निघणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे दौड समाप्त होणार आहे. सुमारे साडेतीनशे किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा संकल्प ढवळे यांनी केला आहे.संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीचे हे वर्ष जगभरात मोठ्या प्रमाणात साजरे होत आहे. भारत सरकारनेही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ब-याच संस्था गांधी विचारांचा प्रसार आणि प्रचाराच्या नियोजनात गुंतल्यात. गांधी विचाराने प्रेरित झालेलेही वैयक्तिक स्तरावर विविध उपक्रम राबवित आहेत. यापैकीच जालन्यातील राजेभाऊ ढवळे आहेत.मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणा-या ढवळेंना धावण्याचा मोठा अनुभव आहे. मागील तीन वर्षांपासून ते अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. अल्ट्रा मॅरेथॉन सर्वात खडतर स्पर्धा ओळखली जाते. पुणे येथे झालेल्या ७५ कि.मी.अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत जिद्दीच्या जोरावर त्यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला होता.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSocialसामाजिकMahatma Gandhiमहात्मा गांधीVinoba Bhaveविनोबा भावे