शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

जालन्यात पाण्यासाठी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:41 IST

शहरातील कचेरी रोड परिसरातील रोहिलगल्ली शनिमंदीर परिसरात मागील पंचवीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिकनी शुक्रवारी सायंकाळी शनिमंदीर परिसरात रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली.

जालना : शहरातील कचेरी रोड परिसरातील रोहिलगल्ली शनिमंदीर परिसरात मागील पंचवीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिकनी शुक्रवारी सायंकाळी शनिमंदीर परिसरात रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली.जायकवाडी धरणातून ९० कि़मी अंतर्गत जलवाहिनी टाकून अंबड मार्ग नगरपालिकने शहरात पाणी आणले आहे. त्यातच अंबड परिसरात अंतर्गत जलवाहिनी फोडून शहराच्या हक्काच्या पाण्याची चोरी करण्यात येत आहे. तसेच जलवाहिनेचे व्हॉल्ह अनेक ठिकाणी फुटत असल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. यामुळे शहराला पुरेशा पाणी पुरवठा होत नाही. शहरताील रोहिलागल्ली, शनिमंदीर पसिरात पंचवीस दिवसापासून नळाला पाणीच आले नाही.यामुळे भुर्दड सहन करुन विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सध्या रमजानचा महिना असल्याने पाण्याविना मुस्लिम बांधवाची गैरसोय होत आहे.कारवाईची मागणीनगरपालिकेच्या अंतर्गत जलवाहिनचे नुकसान करणाऱ्याविरुध्द पालिकने सक्तीची कारवाई करावी,तसेच शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करुन नागरिकांना दिलासा द्यावा आदी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन