शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रातील अवैध वाळू तस्करीवर महसूल पथकाची धाड; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:16 IST

अंबडमध्ये वाळू तस्करांविरोधात महसूलची जोरदार कारवाई; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबड : अवैध वाळू उत्खनन विरोधात महसूल प्रशासनाने अंबड तालुक्यात जोरदार मोहीम उघडली आहे. आज, सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाथरवाला हद्दीतील गोदावरी नदी पात्राजवळील बाबाची थडी या ठिकाणी महसूल पथकाने धाड टाकली. यावेळी पथकाने वाळूचे अवैध उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर केनीसह पकडले.

गोदावरी नदी पात्रामधून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यावर महसूल पथकाने जोरदार मोहीम उघडली आहे. आज, सकाळी महसूल पथकाने  पाथरवाला हद्दीतील गोदावरी नदी पात्राजवळील बाबाची थडी येथे धाड टाकली. यावेळी तीन ट्रॅक्टर केनीच्या साह्याने वाळूचे उत्खनन करत असल्याचे दिसून आले. महसूलच्या पथकाने  तीन ट्रॅक्टर केनीसह असा अंदाजे सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महसूलच्या पथकाकडून वारंवार होत असलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे ढाबे दणाणले आहेत. 

ही कारवाई सहाय्यक जिल्हा अधिकारी  पुलकित सिंह व तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार  विवेक उढाण , नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, मंडळ अधिकारी के. एस. एडके, मंडळ अधिकारी, संदीप नरुटे, मंडळ अधिकारी एस.बी. कारमपुरी, ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील खरात, रमेश कांबळे, विनोद ठाकरे, पवन तुपकर, विकास डोळसे, महसूल सेवक अशोक शिंदे, मनोज उघडे, मनीष जिरेकर श्याम विभुते यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग