शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

देखाव्यांना प्रतिसाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:51 AM

गणेश उत्सव आणि महालक्ष्मी सणानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये आकर्षक देखावे आणि सजावट करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणेश उत्सव आणि महालक्ष्मी सणानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये आकर्षक देखावे आणि सजावट करण्यात आली आहे.येथील वीरेंद्र बांगड हे गेल्या पंधरा वर्षांपासून संस्कृती या विषयावर देखावे सादर करतात. यंदा त्यांनी पर्यावरण आणि मानवी जीवन यावर देखावा सादर केला आहे. यात प्राचीन काळापासून मानवाच्या जिवनामध्ये झालेल्या बदलांचा सचित्र देखावा केला असून यातून तंत्र साधनाच्या मदतीमुळे माणूस आळशी बनला असून त्याचा त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. वातावरणातील बदल, दुष्काळ आणि त्यावरील उपाय यांनी देखाव्यातून सुचविले आहेत. दुसरी कडे रामदास कुलकर्णी यांनी स्वच्छ भारतचा देखाव्यातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अन्य नागरिकांनी देखील देखावे सादर करून गौर-गणपती आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरे केले आहेत. आनंदवाडी येथील रहिवासी जगन्नाथ ज्ञानदेव मुळे यांनी श्रीकृष्णाची रांगोळी हुबेहुब साकारली.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Religious programmeधार्मिक कार्यक्रम