शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

कैकाडी समाजाचे राज्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:37 AM

कैकाडी समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कैकाडी समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात विशेष करून कैकाडी समाजाचा समावेश एससी प्रवर्गात करण्यासह त्यांच्यावर नाहक होणारी पोलीस कारवाई थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती राजेंद्र जाधव यांनी दिली.दरम्यान काहीही झाले की, जालन्यातील पोलीस प्रथम आमच्या समाजाच्या लोकांवर कारवाई करतात. कुठलीही चौकशी न करता पोलिसांकडून ताब्यात घेतले जाते. विशेष म्हणजे कैकाडी समाजावर जर अन्याय झाला असेल आणि तो जर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेला तर त्यांची तक्रारही दाखल करून घेतली जात नाही, हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आणि अविश्वास दर्शविण्यासारखा आहे. ही परिस्थिती बदलून पोलिसांनी आमची तक्राही घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही दिवसात आमच्या समाजानेही शहर आणि जिल्ह्याच्या विकासात हातभार लावलेला आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने आम्ही कधीच प्रकाश झोतात येत नाही, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :communityसमाजArjun Khotkarअर्जुन खोतकर