शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

मुलगी देण्यास नकार; मामाचे डोके फोडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:02 IST

मामाने मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने दांडू मारुन मामावर हल्ला करून त्याचे डोके फोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : मामाने मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने दांडू मारुन मामावर हल्ला करून त्याचे डोके फोडले. या प्रकरणी भाच्यासह दोघावर भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टेंभुर्णी येथील गणेश वामन सोनसाळे हे शनिवारी बहीण कलाबाई त्र्यंबक काळे रा. बामखेडा ता. भोकरदन हिला भेटायला गेले असता भाचा नामदेव काळे, भागवत काळे आणि कारभारी बकाल हे माझ्या बहिणीच्या घरी बसलेले होते. त्यांनी माझ्याकडे मुलगी आहे. तिचे लग्न माझ्यासोबत लावून देण्याची मागणी केली. मी नकार देताच मला शिवी गाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. संगनमताने तिघांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भाच्याने घरातील कुºहाड आणून त्या कुºहाडीचा दंडूका डोक्यात मारला त्यात डोक्याला जबर दुखापत होऊन त्याला सात टाके द्यावे लागले.प्राथमिक उपचार केल्यावर गणेश सोनसाळ यांना भोकरदन ग्रामीण रूग्णालयात नेले.मात्र तरीही रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्यांना जालन्यातील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.या प्रकरणी फिर्यादी गणेश सोनसाळे यांच्या तक्रारीवरुन सोमवारी भाचा नामदेव काळे, कारभारी काळे तसेच भागवत काशीनाथ बकाल (सर्व रा. बामखेडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास भोकरदन पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार