शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कडक उन्हात पावसाची सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:32 IST

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे एकच तारांबळ उडाली होती.घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीसह परिसरातील काही गावांमध्ये गुरूवारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तीर्थपुरी, भायगव्हाण, बाचेगाव, दहिगव्हाण, खापरदेव, हिवरा आदी गावांमध्ये पाऊस झाला. सध्या स्थितीत अनेक ठिकाणी गहू, हरभऱ्याची काढणी व खळे चालू होते. परंतु, अचानक पाऊस आल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे.कुंभार पिंपळगाव परिससरात गुरूवारी सायंकाळी पाच वाजता एक तासाहून अधिक वेळ अवकाळी पावसानं हजेरी लावली. तर पिंपरखेड, जांब, मूर्ती, शिंदखेड, राजटाकळीसह परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हळद, कांदा, गहू, पिकांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे.मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडात जोरदार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या या वादळी वाºयामुळे बसस्थानक परिसरात व्यापाऱ्यांची मोठी दैना उडाली. तर अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली. विजेच्या ताराही तुटल्या असून शेडनेटचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.कुंभार पिंपळगाव : वीज पडून महिलेचा मृत्यूकुंभार पिंपळगाव : शेतातून घरी येत असताना वीज पडून ३४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील सिरसवाडी येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. कुंभारपिंपळगाव येथील आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा खंडित असल्याने शवविच्छेदन करण्यास अडचण आली होती. यामुळे महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी घनसावंगी येथे नेवून शवविच्छेदन केले. दरम्यान या महिलेसोबत असलेल्या दोन बक-या देखील वीज पडून ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीHeat Strokeउष्माघात