शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाचे उद्दिष्ट अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 01:05 IST

शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्जाशिवाय पर्याय राहिला नाही. असे असतानाही गेल्या चार वर्षाचा आढावा घेतला असता पीककर्जाच्या टक्केवारीत घट दिसून येत आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आज शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्जाशिवाय पर्याय राहिला नाही. असे असतानाही गेल्या चार वर्षाचा आढावा घेतला असता पीककर्जाच्या टक्केवारीत घट दिसून येत आहे. बँकांकडून शासनाने दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता होताना दिसत नाही.पीक कर्जाबाबतीत राष्ट्रीयीकृत बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार पीककर्ज वितरणाची टक्केवारी वाढवावी, कमी पीककर्ज वाटप असेलेल्या बँकांनी त्यांच्या संबंधित शाखेच्या गावामध्ये पीककर्ज मेळाव्याचे आयोजन करावे असे शासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु गेल्या तीन - चार वर्षाच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले असता शेतक-यांना पीककर्ज घेण्याची इच्छाच नाही. असे दिसत आहे. आकडेवारीच्या पलिकडे जाऊन ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय वेगळी आहे. कर्जाशिवाय शेती करणे शक्यच नाही, अशी अवस्था आहे. शासन आणि बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट वाढविले असले तरी शेतक-यांनी ते घ्यावे अशी मानसिकता यंत्रणेची नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी पीककर्जापासून शेतक-यांना डावलण्यात येत असल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे. मुळात शेतक-यांनी घेतलेल्या कर्जाला कर्जमाफीशिवाय दुसरी परतफेड नाही, अशी भूमिका बँकांची अथवा सरकारची आहे. त्यामुळे कर्ज वाटपाची घसरण होण्यास हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे.जिल्ह्यात ३० टक्केच कर्जाचे वितरणशासनाकडून कर्जमाफी होईल या आशेवर अनेक खातेदार शेतक-यांनी जुन्या- नव्या कर्जाची प्रक्रिया केली नाही. याचा परिणाम कर्ज वाटप करण्यावर झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चालू हंगामात फक्त ३० टक्केच कर्ज शेतक-यांना वितरित करण्यात आल्याचे जिल्हा अग्रणी बँकेकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र