शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घोषणाबाज सरकारला खाली खेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:53 IST

भाजपा सरकारने चार वर्षात सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. या फसव्या आणि घोषणाबाज सरकारला खाली खेचण्यासाठी जनतेने कॉगे्रसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपा सरकारने चार वर्षात सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. या फसव्या आणि घोषणाबाज सरकारला खाली खेचण्यासाठी जनतेने कॉगे्रसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात शनिवारी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रदेश सचिव विजय कामड, सत्संग मुंढे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संजय खडके, अल्पसंख्याक सेलचे बदर चाऊस, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेंवदे, प्रदेश काँग्रेसच्या सदस्य सुषमा पायगव्हाणे, गणेश राऊत, राजेंद्र राख, नवाब डांगे, अ‍ॅड. सय्यद तारेख यांनी या वेळी सरकारवर टीका केली. आंदोलनात शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा सरचिटणीस राम सावंत, आलमखान पठाण, महावीर ढक्का, पारसनंद, जीवन सले, संजय भगत, वाजेद खान, वैभव उगले, गोविंदप्रसाद बोराडे, अशोक नावकर, संतोष माधेवाले, शमीम कुरेशी, नगरसेवक नजीब लोहार, शेख शकील, विनोद रत्नपारखे, अरूण मगरे, संगीता पाजगे, इर्शाद कुरेशी, खाजा जमादार चंदा भांगडिया, सुमनबाई निर्मल, मंगलताई खांडेभराड, मथुराबाई सोळुके, शरद खडके, त्र्यंबक पाबळे, भाऊसाहेब सोळुके, जुमान चाऊस, अन्वर मिर्झा बेग, मोईस अन्सारी, शिवराज जाधव, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन