शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

देशी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:44 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथील जवखेडा रस्त्यावर एका ढाब्यावर सुरू असलेल्या विनापरवाना देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरूवारी छापा मारून एका जणास मुद्देमालासह ताब्यात घेतले.

राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथील जवखेडा रस्त्यावर एका ढाब्यावर सुरू असलेल्या विनापरवाना देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरूवारी छापा मारून एका जणास मुद्देमालासह ताब्यात घेतले.याविषयी पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात दारूबंदी आदेश लागू आहे. मात्र, काही जण विनापरवाना देशी दारू विक्री करीत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांच्या पथकासह हसनाबाद पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली. यामध्ये जवखेडा रस्त्यावरील चांधई एक्को जवळ एका ढाब्यावर बेकायदेशिर सर्रास देशी दारू विक्री होत असल्याचे समजले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शखाली पोलीस नाईक जगदीश बावणे, रामेश्वर शिनकर, सागर देवकर, गणेश पायघन, प्रताप चव्हाण, विष्णू बुनगे यांनी सदर ढाब्यावर छापा मारला. यावेळी १८० मिलीच्या तीन हजार ४३० रूपये किंमतीच्या ४९ बॉटल जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी सागर देवकर यांच्या फिर्यादिवरून राजूर पोलीस ठाण्यामध्ये राजू संजू जैस्वाल याच्या विरूध्द दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार विष्णू बुनगे करीत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी