शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याच्या घरी डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:18 IST

पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.

जालना : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. जेईएस महाविद्यालय जवळ पोलीस क्वार्टर आहेत. पोलीस उपनिरीक्षक हे शुक्रवारी नेहमी प्रमाणे कामावर गेले होते. सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत ही चोरी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.गेल्या काही महिन्यांमध्ये चोºयांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांना ज्ञात असूनही, पोलीस अधिका-यांच्या निवासस्थानी हात मारण्याचे साहस चोरट्यांनी केल्याने पोलिसांसमोर ही चोरी उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. चोरट्यांनी या अधिका-याच्या घरातील कपाट तोडून त्यातील रोख रक्कम तसेच दागिने आणि घड्याळ लंपास केले. या प्रकरणी चितळवारकर यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या चोरीची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांनी चितळवारकर यांच्या घराचा पाठीमागील भागाचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला होता. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनी देखील परिसरात भेट देऊन ठसे घेतल्याचे सांगण्यात आले.चोरट्यांनी पोलीस वसाहतीतही चोरीची हिंमत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस