शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल हिसकावणाऱ्यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : मोबाईल वरती बोलत जाणा-या कामगाराचा मोबाईल हिसकावून पळालेल्या बालकास चंदनझिरा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मोबाईल वरती बोलत जाणा-या कामगाराचा मोबाईल हिसकावून पळालेल्या बालकास चंदनझिरा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईलसह दुचाकी असा ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दस्तगीर खान शब्बीर खान (रा. हक्कीम मोहल्ला जुना जालना) यांनी फिर्याद दिली की, १५ जून रोजी मी मोबाईलवर बोलत जात असताना एका अनोळखी व्यक्तीने दुचाकीवरुन येऊन मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना गुप्त माहिती मिळाली की, कालिका स्टील कंपनीजवळ एक संशयित इसम तोंडाला रुमाल बांधून दुचाकी गाडीची नंबर प्लेट बदलत आहे.मिळालेल्या माहितीवरुन सदर ठिकाणी पाहणी केली असता, पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा आढळून आला. त्यास गाडीच्या नंबर प्लेट का बदलत होता, याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने मोबाईलवर बोलत जाणा-या मजुरांचे मोबाईल हिसकावून नेत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल व दुचाकी असा ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले, पोलीस कर्मचारी अनिल काळे, चंदू माळी, कृष्णा भंडागे, गोविंद पवार यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलThiefचोरArrestअटक