शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणावरुन पिस्तूल रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:45 IST

एक महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून दोघांनी प्लॉट विक्री एजंटाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर गावठी पिस्तूल रोखले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एक महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून दोघांनी प्लॉट विक्री एजंटाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर गावठी पिस्तूल रोखले. याप्रकरणी दोघांवर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.बीड येथील प्लॉट खरेदी-विक्री एजंट सय्यद शेर अली निसार अली यांचे पेठ बीड चौकातील राजू भाई बेकरी येथे शेख खदिर शेख जमीर उर्फ समी (रा. बारादरी मस्जिद जवळ, पेठ बीड) याच्यासोबत किरकोळ भांडण झाले होते. त्यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. काल गुरुवारी रात्री ९.४० वाजता सय्यद शेर अली मित्रासमवेत गांधीनगर भागात एका हॉटेलमध्ये चहा घेत बसले होते.यावेळी शेख खदिर हा अन्य एका सोबत तिथे आला आणि सय्यद शेर अली यास जुन्या वादातून शिवीगाळ करत त्यांच्यावर गावठी कट्टा (पिस्तूल) रोखले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ते दोघेही नंतर बघून घेउत असे म्हणत दुचाकीवरून तिथून निघून गेले. याप्रकरणी शेख खदिर आणि एका अनोळखी व्यक्तीवर शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये पेठ बीड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस