शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मॉब लिंचिंग प्रकरणी बदनापूर शहरात नागरिकांची निषेध रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:44 IST

झारखंड राज्यात मॉब लिंचिंगद्वारे तरबेज अन्सारी यांची हत्या करणा-यां विरूध्द कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : झारखंड राज्यात मॉब लिंचिंगद्वारे तरबेज अन्सारी यांची हत्या करणा-यां विरूध्द कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आलीसदरील निषेध रॅली मंगळवारी सकाळी मिनारा मस्जीद पासून सुरू होऊन शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली या रॅलीत तरबेज अन्सारी यांच्या मारेक-यांना फाशी देण्याच्या घोषणा देण्यात आल्या़ यावेळी रॅलीतील युवकांच्या हातात विविध मागण्यांचे फलक व बॅनर होते़ ही रॅली मिनारा मस्जीद, जालना-औरंगाबाद महामार्ग, बाजार गल्ली मार्गे ईदगाह मैदानावर आली तेथे झारखंड राज्यात झालेल्या मॉब लिंचिंगद्वारे केलेल्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करून अनेकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़यावेळी मुस्लिम बांधवांसह सर्व समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतेतसेच यावेळी शहरातील पोलीस ठाण्यात व तहसील कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे एक निवेदन देण्यात आले त्यात झारखंड राज्यात मुस्लिम समाजातील युवक तरबेज अन्सारी यांची हत्या करण्यात आली होती.या घटनेतील संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, हा प्रकार देशाला हादरवून टाकणारा असल्याने अल्पसंख्याक समाजात भीती व्यक्त होत आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी राष्ट्रपतींनी याची दखल घ्यावी यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.या निवेदनावर हाफिज जावेदखान, महंमदखान पठाण, मौलाना शेख अयुब, मौलाना हारून पठाण, मौलाना शेख अख्तर, मौलाना शेख रईस, मौलाना महेमूदखान पठाण, मौलाना जुबेर पठाण आदींची नावे आणि स्वाक्ष-या आहेत़या रॅलीला अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी व पदाधिका-यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला होता. यावेळी मोठा बंदोबस्त होता.

टॅग्स :Morchaमोर्चाSocialसामाजिकagitationआंदोलन