पाचोड : दहा दिवसांपूर्वी औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पैठणचे तहसीलदार संजय पवार व पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी वाळूच्या ट्रक पकडून तहसीलदारांनी कारवाई करून तब्बल १ लाख ६६ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...
औरंगाबाद : भूजल सर्वेक्षण कार्यालयात वडिलांच्या निधनानंतर मुलगा व सून दोघेही अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी प्रयत्न करीत आहेत. माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागण्यासाठी गेलेल्या पती, पत्नीलाच अधिकार्यांनी बेदम झोडपून रक्तबंबाळ केल्याची घटना गुरुवारी द ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, निवासी डॉक्टर व सर्व नर्सिंग स्टाफ यांच्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजता चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासू ...
औरंगाबाद : शहरातील महाविद्यालयीन तरुणी, महिला आणि पुरुषांना मोबाईलवरून फोन करून अश्लील संभाषण करणारा आणि सतत एसएमएस पाठविणार्या ट्रकचालकाला सायबर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...
कचनेर : पैठण तालुक्यातील लाखेगाव- अलीपूर येथे पिण्याच्या पाण्याची दीड महिन्यापासून तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरउन्हात फिरावे लागत आहे. गावातील हातपंप शेवटची घटिका मोजत आहे. सरपंच अंकुश रहाटवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सा ...
औरंगाबाद : महाराष्ट्र मॉडर्न खो-खो संघटनेने पहिली राज्यस्तरीय वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धा २२ फेब्रुवारी रोजी पार्क स्टेडियम सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याचे संपूर्ण राज्यात परिपत्रकाद्वारे कळवले आहे. महाराष्ट्र मॉडर्न खो-खो असोसिएशनला भारतीय ऑलिम ...