शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

११११ फुटांच्या तिरंग्याने सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:49 IST

चांगले आणि देशभक्तीचे संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अभाविपचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : विद्यार्थ्यांनी आपली राष्ट्रभक्ती - देशभक्ती सतत जागृती ठेवावी. या वयात झालेले संस्कार विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी राहतात. म्हणून या वयात चांगले आणि देशभक्तीचे संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अभाविपचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केले.कु. पिंपळगावात सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे व सरस्वती भूवन शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष अंशीराम कंटुले यांच्या हस्ते या पदयात्रेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.ही पदयात्रा अंबड -पाथरी टी पॉईंट मार्ग मेन रोड, महाराणा प्रताप चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नारे देत देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले.स्वागतगीत अपर्णा आर्दड, रोहिणी कंटुले आणि राजश्री भालशंकर यांनी गायले.परिषदगीत किशोर मोरे यांनी घेतले. सूत्रसंचालन अंकिता कासट, प्रास्ताविक जिल्हा संयोजक विक्रम राऊत आणि आभार प्रा. नाना गोडबोले यांनी मानले. याप्रसंगी अभाविपचे आसाराम राऊत, प्रसिद्धी प्रमुख किशोर मोरे, पदयात्रा प्रमुख शरद चापाकानडे, आकाश चापाकानडे, मारोती कल्याणकर, आकाश मोरे, अशोक काळे, संजय नाईक, दीपक आर्दड, वेदांत खैरे, समाधान कुबेर, अनिकेत शेळके, रामदास बरसाले, दत्ता काळे, अविष्कार इंगळे, शर्मिष्ठा कुलकर्णी तसेच बजरंग दल, ग्रामविकास युवा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स. भू. प्रशाला, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कुल, व्यापारी महासंघ यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजSocialसामाजिकStudentविद्यार्थी