शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याजवळ लक्झरी बस उलटून एक महिला प्रवासी ठार; 20 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:38 IST

नागपूरहुन पुण्याला भरधाव वेगात  जाणारी एक लक्झरी बस जालना शहराजवळील सिंदखेड चौफुली येथे  उलटली.

जालना : नागपूरहुन पुण्याला भरधाव वेगात  जाणारी एक लक्झरी बस जालना शहराजवळील सिंदखेड चौफुली येथे  उलटली. पहाटे ३ वाजता झालेल्या या अपघातात एक महिला प्रवासी ठार झाली असून अन्य १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नागपूरवरून पुण्याकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स  (MH-14 GU-4398) बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता निघाली. आज पहाटे 03.00 वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने जालना शहरालगतच्या बायपास रोडने जात होती. यावेळी फॉरेस्ट ऑफीसच्या जवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. यात प्रवासी सुरेखा जयंत खडतकर ( 46, रा. हडपसर ) यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य १५ प्रवासी जखमी आहेत. या प्रकरणी गाडी चालक महिंद्रा दौलतराव सावरकार (33,अमरावती ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

जखमी प्रवासी : योगेश शहाद मुंजाल, मलकियतसिंग मनीनदरसिंग, बादुराव अंतिराभ एखंडे, मंजुळा बाबुराव एखंडे, अमित गोपालराव शाहा, सतिष ओमग्रकाश बजाज, रूची संतोष बजाज, नंदिनी चंद्रकांत तळवतकर, मुस्तफा शब्बीर बोहरा, नंदकिशोर दादारावजी ठाकरे, अशिका नंदकिशोर ठाकरे, सुरभी शरद, श्रेया संजय चोपकर, स्नेहल अनिल सियाले, गजानन भागवत शिंदे. 

पहा व्हिडिओ :

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना