शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वडीगोद्रीजवळ भीषण अपघातात एक ठार, चौघे गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 13:54 IST

कारला अज्ञात वाहनाने धडक दिली

ठळक मुद्देमृत आणि जखमी सर्वजण औरंगाबाद येथील रहिवासीकारच्या पाठीमागील भाग अक्षरश: चक्काचूर झाला.

वडीगोद्री (जालना) : अज्ञात वाहनाने कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामर्गावरील वडीगोद्री गावाजवळ घडली.

शिव पुरूषोत्तम अग्रवाल (१७ रा. औरंगाबाद) असे मयताचे नाव आहे.  शनिवार पहाटे कारने काही तरुण औरंगाबादकडे जात होते. वडीगोद्री गावाजवळ अज्ञात वहनाने कारला (क्र. एम. एच.२०-सी.यू्. ९७८६) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात शिव पुरूषोत्तम अग्रवाल, कामील खान शब्बीर खान (१६), क्षितिज मनीष रणखांब (१६), ओम अग्रवाल वय १६), शेख मंजूर शेख बशीर (५२ सर्व रा. औरंगाबाद) हे पाच जण जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी भोकरवाडी येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकाला बोलावून घेतली. रुग्णवाहिका चालक आप्पासाहेब गाडेकर, महेश जाधव, विठ्ठल गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तपासणीनंतर डॉ. संदीपान काळे यांनी शिव अग्रवाल याला मयत घोषित केले. तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची गोंदी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कार चक्काचूरहा अपघात इतका भीषण होता की कारच्या पाठीमागील भाग अक्षरश: चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत करीत भोकरवाडी टोलनाक्यावरील रूग्णवाहिकेतून पाचोड रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू