शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बुडून एकीचा मृत्यू, दोघींना वाचवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:52 IST

घनसावंगी तालुक्यातील भादली येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वैष्णवी गोपीनाथ बिडवे वय १७ वर्षे हिचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील भादली येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वैष्णवी गोपीनाथ बिडवे वय १७ वर्षे हिचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडलीसकाळी वैष्णवी व दोन मैत्रीनी गावाच्या मारुती मंदिरा मागील गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर अंघोळ करत असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने वैष्णवीचा बुडून मृत्यू झाला. तर दोघी जणींना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले.सोमवारी ज्ञानेश्वरी गजानन तौर वय १५, प्रतीक्षा संजय तौर वय १५ व वैष्णवी गोपीनाथ बिडवे वय १६ या तिघीजणी कपडे धून्यासाठी तलावावर गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर आंघोळ करण्यासाठी नदीच्या काठावर गेल्यावर कमी पाण्यात पोहता, पोहता अचानक खोल पाण्यात गेल्याने तिघी जणी बुडू लागल्या नदीच्या बाजूला असलेल्या कृष्णा तुकाराम शिंदे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. ज्ञानेश्वरी व प्रतीक्षा ला वाचवण्यात यश आले. दरम्यान या प्रकारामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत वैष्णवीवर सायंकाळी अत्यंसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीAccidentअपघात