शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात 'हवाला’चे ७ लाख रुपये घेवून जाणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 19:06 IST

उमेश पन्नालाल अग्रवाल (रा. व्यंकटेशनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे.

जालना : शहरातील गुरुबचन चौक परिसरातून ‘हवाला’चे ७ लाख ५७ हजार २०० रुपये घेवून जाणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. उमेश पन्नालाल अग्रवाल (रा. व्यंकटेशनगर, जालना) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांना खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली की, शहरातील गुरुबचन चौक भागात एक इसम हा मोठ्या प्रमाणात नोटा बाळगत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन सदरील ठिकाणी जावून त्याला शोधून त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव उमेश पन्नालाल अग्रवाल सांगितले. त्यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात ७ लाख ५७ हजार २०० मिळून आले. याबाबत विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने सदरील रक्कम  जप्त करण्यात आली.  याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, पोहेकॉ. स्कॉट पोकॉ प्रदिप घोडके, विशाल काळे, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखुरे यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा