शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नऊ जुगाऱ्यांकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:35 IST

उटवद शिवारातील मंठा- जालना रोडवरील हॉटेल जय भारत येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना तालुक्यातील उटवद शिवारातील मंठा- जालना रोडवरील हॉटेल जय भारत येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. नऊ जुगाऱ्यांसह जुगार साहित्य व रोख रक्कम असा ५ लाख २३ हजार ८९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.दीपक भास्कर जंभोरे (३५, रा. उटवद), शिवाजी पुंजाराम खोमणे (३०, रा. हातवण), आबासाहेब रंगनाथ रंधवे (३८, रा. उटवद), संजय रामदास ढोकळे (२० रा. उटवद), साहेबराव अण्णाभाऊ धुमाळ (३५, रा. हातवण), ज्ञानदेव रंगनाथ भांदरगे (३७, रा. उटवद), गुंडप्पा बापूराव हुंडेकर (५०, रा. चितळीपुतळी), संतोष विश्वनाथ इनकर (३०, रा. बापकळ), सचिन बाबूराव सावंत (३२, रा. बापकळ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.मंठा -जालना रोडवरील जय भारत हॉटेलच्या पाठीमागे काही जण जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. या माहितीवरून सदरील ठिकाणी छापा टाकला असता, काही जण जुगार खेळत असल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगार साहित्य, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी, असा ५ लाख २३ हजार ८९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोउपनि दुर्गेश राजपूत यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. दुर्गेश राजपूत, सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, तुकाराम राठोड, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, पोकॉ. सचिन चौधरी, वैभव खोकले केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडArrestअटक