शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:26 AM

जालन्याचे भुमिपुत्र निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘रुला आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न’ हा पुरस्कार मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याचे भुमिपुत्र निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘रुला आंतरराष्ट्रीयसंशोधनरत्न’ हा पुरस्कार मिळाला आहे.तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे एका सोहळ्यात हा पुरस्कार एस. अबुताहिर व कुंदवा मेरी ज्युडिथ यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. वर्ल्ड रिर्सच कौन्सिल, युनायटेड मेडिकल कौन्सिल, अमेरिकन कन्स्युमर्स कौन्सिल तथा आय. जे. रुला यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यता प्राप्त असा हा पुरस्कार असून याप्रसंगी जर्मनी, इंडोनिशिया, आफ्रिका, सौदी व चायना या देशातील मान्यवर पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती होती.निखील सपाटे हे जालना येथील महावितरण कंपनीचे माजी सहाय्यक अभियंता महेश सपाटे यांचे सुपूत्र आहेत. भारतातील युवा संशोधक म्हणून निखील सपाटे यांना प्रा. डॉ. आर. आर. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ख्यातनाम पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल निखील सपाटे यांचे सर्वश्री किरण गरड, सुनील ढवळे, वरुण गरड, कैलास लोहीया, शरद काबरा, सुनील साठे, दिनेश गोयल, विक्रम राठोड, प्रसाद पाटील, नेहाल पवार, अनुप खामकर, चेतन नागरे आदींनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयResearchसंशोधन