शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

'धुमाळ' नावाभोवती जळीत कांडाची सुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:41 AM

बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील अनंत श्रीकांत इंगोले (२८) या तरुणाच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी सामनापूर, औरंगाबाद व मुंबई येथे तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील अनंत श्रीकांत इंगोले (२८) या तरुणाच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी सामनापूर, औरंगाबाद व मुंबई येथे तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलिसांच्या तपासाची सुई धुमाळ नावाभोवती फिरत आहे.धुमाळ नावाच्या व्यक्तीबाबत अनंतच्या नातेवाईकांना काहीच माहिती नाही. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेणे कठीण झाले आहे. गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी सांगितले, की अनंतच्या गावी सामनापूरला, तसेच तो औरंगाबादला राहत असलेल्या ठिकाणी आणि मुंबईमध्ये ज्या कंपनीत त्याने ट्रक किरायाने दिला होता, अशा तीन ठिकाणी स्वतंत्र तीन पथके पाठविण्यात आली आहेत.