शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात व्यापाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:34 IST

लोखंडी सळ्याचे ब्रोकर सतीश नंदलाल राठी यांना पैशाच्या देवाण-घेवाणीतून चार दिवसापूर्वी जबर मारहाण करण्यात आली.

जालना : येथील लोखंडी सळ्याचे ब्रोकर सतीश नंदलाल राठी यांना पैशाच्या देवाण-घेवाणीतून चार दिवसापूर्वी जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उद्योजक राम अग्रवाल आणि लखन अग्रवाल यांच्या विरूद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चार दिवसापूर्वी सतिष राठी आणि अग्रवाल यांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सतिष राठी हे लोखंडी सळ्याचे ब्रोकर म्हणून काम करतात. त्यांच्याकडे अग्रवाल यांच्याकडे लाखो रूपये थकले होते. वारंवार मागणी करूनही ते मिळत नसल्याने राठी आणि अग्रवाल यांच्यात वाद झाला. या वादातूनच राम अग्रवाल आणि लखन अग्रवाल यांनी त्यांच्या कंपनीत सतिष राठी यांना जबर मारहाण केली. यामध्ये राठी यांच्या डोळ्यासह छातीला मोठी इजा झाली आहे.याप्रकरणी सतिष राठी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरी हा गुन्हा दाखल करताना पोलीसांनी पक्षपात केल्याचा आरोप माहेश्वरी समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेवून केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस