शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात एमआयडीसीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट, ३४ कामगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 16:24 IST

एमआयडीसीमधील एका स्टील उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या भट्टीमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती

जालना: जालन्यातील एमआयडीसीमधील एका स्टील उत्पादन कंपनीत आज दुपारी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. यात ३४ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

एमआयडीसीमधील एका स्टील उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या भट्टीमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. यावेळी भट्टीजवळ काम करत असलेली ३४ कामगार होरपळून जखमी झाले. सर्व जखमींना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील सात कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे.

जालना देशभरात स्टीलसाठी प्रसिद्धदेशभरात जालना शहर स्टील उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक कंपन्यां स्टील उत्पादन करतात. यासाठी बाहेरच्या राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणावर कामाला आहेत. या कंपन्यांत मुख्यतः भट्टीमध्ये लोखंड वितळवले जाते. या प्रक्रिये दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा स्फोट झाले आहेत. यामुळे आतापर्यंत अनेक कामगारांनी जीव गमावला तर अनेकांना अपंगत्व देखील आलेले आहे.

( सविस्तर वृत्त लवकरच)

टॅग्स :JalanaजालनाMIDCएमआयडीसीfireआग