शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक गुन्हे शाखेचा कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:02 IST

स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून दोन संशयित आरोपींना गुरूवारी अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून दोन संशयित आरोपींना गुरूवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून घरफोडी प्रकरणातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तीन जीप जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शखाली ही कारवाई करण्यात आली. या आरोपींनी सुखापुरी, पिठोरी सिरसगाव, वडीगोद्री या परिसरात केलेल्या घरफोडी प्रकरणातील दगिने तसेच रोख रक्कम लांबविली होती. या चोरी प्रकरणातील आरोपींची माहिती मिळाल्यावर गौर व त्यांच्या सहका-यांनी सापाळ लावून संतोष ओंकार गायकवाड, रा. तलवाडा, ता. गेवराई आणि फकीरचंद विश्वनाथ माळी रा. शेंदूरवदा ता गंगापूर यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबूली दिली. चोरी, घरफोडी केल्यावर पळून जाण्यासाठी दुचाकीसह चारचाकींची देखील हे व त्यांचे सहकारी करत असल्याचे सांगितले. या पकडलेल्या आरोपींकडून तीन जीप हस्तगत केल्या आहेत. या जीपसह एकूण १५ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे गौर यांनी सांगितले.ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्वर बधाटे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, समाधान तेलंग्रे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, विलास चेके, विष्णू कोरडे, संदीप मांटे, वसंत राठोड, सूरज साठे, ज्योती खरात यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Policeपोलिसraidधाड