शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीस स्थगिती असतानाही कर्ज खात्यात रक्कम केली वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:33 IST

दुष्काळात कर्जवसूलीस स्थगिती असतानाही कापूस विकून आलेले २२ हजार रूपये हे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शोखेने कर्ज खात्यात वर्ग केल्याने माझी अडचण झाल्याची व्यथा जालना तालुक्यातील देऊळगाव -सी येथील शेतकरी राजेंद्र बाबूराव खरात यांनी मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना शासनाने दुष्काही जाहीर केला आहे. या दुष्काळात कर्जवसूलीस स्थगिती असतानाही कापूस विकून आलेले २२ हजार रूपये हे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शोखेने कर्ज खात्यात वर्ग केल्याने माझी अडचण झाल्याची व्यथा जालना तालुक्यातील देऊळगाव -सी येथील शेतकरी राजेंद्र बाबूराव खरात यांनी मांडली.सोमवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान राजेंद्र खरात हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. परंतु ते जनसुनावणीसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी तेथे उपस्थित आमच्या प्रतिनिधीशी खरात यांनी आपली व्यथा मांडली. त्यांनी गेल्या आठवड्यात त्यांचा कापूस हा देऊळगावराजा येथील एका खासगी जिनिंगमध्ये विक्री केला होता. त्यापोटी त्यांना संबंधित जिनिंग मालकाने २२ हजार रूपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश खरात यांनी त्यांचे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत असलेल्या बचत खात्यात क्लिअरींगसाठी टाकला होता.हा धनादेश क्लिअर झाल्यावर त्याची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेले असता, त्यांचे हे २२ हजार रूपये त्यांच्या कर्जखात्यात जमा केल्याचे व्यवस्थापकांनी त्यांना सांगितले. परंतु साहेब कर्ज वसुलीस सध्या सरकारने स्थगिती दिली आहे. असे सांगूनही बँकेने त्यांचे काहीएक ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिका-यांकडे या संदर्भातील निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे शासनाने पीककर्ज दीड लाख रूपयांपर्यंतचे माफ केले आहे, त्यामुळे माझे कर्ज केवळ ६० हजार रूपयांचेच आहे. त्यामुळे तुम्ही ही रक्कम कर्ज खात्यात वळती करू नये अशी विनंती केली. मात्र ही शेतकºयांची विनंती नाकरण्यात आली. तसेच तुम्ही जे कर्ज घेतले आहे, ते शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी घेतलेली आहे, तुमचे पीककर्जच माफ झाल्याचा युक्तिवाद बँक अधिका-यांनी केल्याचे खरात यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळCrop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्र