शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

परतूर येथे लायन्स क्लबतर्फे चार दिवसांत शंभर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:47 AM

लायन्स क्लबतर्फे चार दिवसांमध्ये जवळपास शंभर रूग्णांवर औरंगाबाद व जळगाव येथील रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : येथील लायन्स क्लबतर्फे चार दिवसांमध्ये जवळपास शंभर रूग्णांवर औरंगाबाद व जळगाव येथील रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.परतूर लायन्स क्लबतर्फे नेत्र दोष असलेल्या रूग्णांसाठी शिबिराचे आयोजन करून यातून शस्त्रक्रियेसाठी रूग्णांची निवड करण्यात येत आहे. यातील निवड झालेल्या रूग्णांना औरंगाबाद येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येतात. परंतु, रूग्णांची ‘वेटिंग’ यादी वाढल्याने आता या यादीतील रूग्ण जळगाव येथेही पाठवण्यात येत आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये औरंगाबाद व जळगाव येथील रूग्णालयात जवळपास शंभर रूग्णांवर नेत्र शस्त्रक्रि या करण्यात आल्या. यासाठी लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. भानुदास कदम, ओंकार कदम, संजीवनी खालापुरे, परेश पाटील, संदीप जगताप, राहुल सातोनकर, सुनील कासट, महेश होलाणी, शिल्पा होलाणी, दत्ता खवल, जयश्री खवल, प्रा. प्रमोद टेकाळे, अलका टेकाळे, प्रा. सिध्दार्थ कुलकर्णी, संपतराव खालापुरेसह लायन्सचे सदस्य प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिकhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य