शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धुणे धुण्यासाठी मिळाला व्हॉल्व्हचा मोठा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:51 IST

दुधना नदीच्या पात्रात धुणी धुणाऱ्या महिलांना आता हे पात्र कोरडे पडल्याने गळती लागलेल्या व्हॉल्वचा आधार घेण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुधना नदीच्या पात्रात धुणी धुणाऱ्या महिलांना आता हे पात्र कोरडे पडल्याने गळती लागलेल्या व्हॉल्वचा आधार घेण्याची वेळ आली आहे.तालुक्यामधील दुधना काठच्या बाबूलतारा, अंबा, रोहीणा, कोरेगाव, पाडळी आदी गावांना पाण्याचा बारा महिने सुकाळ आहे. या गावांना पाणी टंचाई म्हणजे काय माहीतच नाही. केवळ तांत्रीक अडचणी आल्या तरच. कारण, सतत निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरने हे पात्र भरलेलेच रहायचे. विस फुटाहून अधीक पाणी रोहीणा पुलाखाली असायचे.या पाण्यावर गावातील महीला धुणे धूवून जात, मुलं, तरूण या ठिकाणी असलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असत, मात्र, आता बॅक वॉटर खाली गेल्याने हे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. यामुळे या गावालाच आता पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.डबडबलेल्या पाण्यात धुणे धुणा-या महिलांना आता धुणे धुण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या गळती लागलेल्या व्हॉल्वचवा आधार घेण्याची वेळ आली असून रोहणा गावाजवळ गळती लागलेल्या व्हॉल्ववर धुणे धुण्यासाठी महिला गर्दी करत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWomenमहिलाdroughtदुष्काळ