शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

वृध्दाचे हात-पाय बांधून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास; पोलिसांनी रात्रभरातूनच २ ट्रकसह ५ आरोपी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 17:01 IST

रात्रभरातूनच पोलिसांनी ५ चोरट्यांना जेरबंद केले. 

घनसावंगी (जालना) : एका ५० वर्षीय वृध्दाला चोरट्यांनी बांधून त्यांच्या घरातील वीस सोयबीनच्या गोण्या, एक बकरी व रोख रक्कम अडीच हजार रुपये लंपास केल्याची घटना घनसांवगी तालुक्यातील शिंदखेड येथे गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. दरम्यान, रात्रभरातूनच पोलिसांनी ५ चोरट्यांना जेरबंद केले. 

अनिल बिसराम शिंद (४२, रा. तेरखेडा ता. वाशी, जि. उस्मानाबाद), राजेंद्र भास्कर काळे (३८, रा. अंधोरा ता. वाशी) व तीन विधीसंघर्षग्रस्त मुले असे संशयित आरोपींची नावे आहे.

अंबड- पाथ्री रोडवरील शिंदखेड येथील शेतकरी लक्ष्मण आश्रुबा सावंत (५०) हे गुरुवारी रात्री ९ वाजेच्यासुमारास शेतातील पत्राच्या शेडमध्ये  झोपले असताना पाच जणांनी घेऊन जागे केले. त्यानंतर त्यांचे हात- पाय बांधून तोडात रुमाल घातला. या चोरट्यांनी पत्राच्या शेडमधील २० सोयाबीनच्या गोण्या, एक बकरी व दोन पिल्ले, अडीच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. दरम्यान, रात्री १० वाजेच्यासुमारास पोलीस पेट्रोंलिग करुन येत असतांनाच पोलिसांना लक्ष्मण सावंत दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून विचारपूस केली असता, त्यांनी घडलेली हकीगत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची यंत्रे फिरवत ५ आरोपींना ताब्यात घेतले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटक