शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे कनिष्ठ अभियंता जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:09 IST

लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.

जालना : नवीन डीपीचा सर्वे करीत इस्टिमेंट तयार करून पुढे पाठविण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई गुरूवारी दुपारी परतूर तालुक्यातील सातोना येथे करण्यात आली.अमोल अशोक मोहिते असे आरोपीचे नाव आहे. महावितरणच्या परतूूर उपविभागांतर्गत सातोरा येथील शाखा कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत असलेल्या डीपीवरून पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने एका शेतकºयाने वैयक्तिक खर्चातून दोन डीपी घेण्याचे ठरविले. त्यानुसार सातोना येथीलमहावितरणचे कनिष्ठ अभियंता अमोल मोहिते यांच्याकडे एका तक्रारदाराने यांची भेट घेऊन डीपीसंदर्भात सर्वे करून इस्टिमेट तयार करून देण्याची विनंती केली. त्यावेळी मोहिते यांनी या कामासाठी दहा हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित शेतक-याने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत पथकाने गुरूवारी दुपारी सातोना येथील महावितरणच्या कार्यालयात पंचासमक्ष पडताळणी करून सापळा रचला. तक्रारदाराच्या कामासाठी लाचेची मागणी करून पाच हजार रूपये स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोनि विनोद चव्हाण, ज्ञानेश्वर जुंबड, मनोहर खंडागळे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत, खंदारे, शेख यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागmahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारीArrestअटकCorruptionभ्रष्टाचार