शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

जालना शहरात जॉगिंग आणि सायकल ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:33 IST

रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीने जालन्यातील पांझरा पोल परिसरात १.२ किमीचा जॉगींग आणि सायकल ट्रॅक उभारणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व्यायाम जरूरी झाला आहे. यासाठी रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीने जालन्यातील पांझरा पोल परिसरात १.२ किमीचा जॉगींग आणि सायकल ट्रॅक उभारणार आहेत.या उपक्रमाचे भूमीपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी उद्योजक बनारसीदास जिंदल, कैलास लोहिया, घनशाम गोयल, फणरनर ग्रुपचे डॉ. संजय अंबेकर, रोटरी क्लब आॅफ सेंट्रलचे अध्यक्ष विवेक मोहता, ऋितेश मिश्रा, किरण बायस, दिनेश राठी यांच्यासह अनिल छाबडा, डॉ. राजीव जेठलिया, केदार मुंदडा, अरूण अग्रवाल, भरत गादिया, अभय करवा, डॉ. स्वप्नील बडदाते, आदेश मंत्री, सचिन पाटणी, आशिष करवा, विनोद अग्रवाल, विवेक मणियार, श्रीकांत दाड आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Rotary Clubरोटरी क्लबSocialसामाजिकCyclingसायकलिंगHealthआरोग्य