शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

जरांगेंचा ईसीजी नॉर्मल, आजपासून दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 05:08 IST

मनोज जरांगे यांची शुक्रवारी रात्री अचानक तब्येत बिघडली होती. छातीत कळ निघाल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांचा ईसीजी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वडीगोद्री (जि.जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी रात्री बिघडली होती. त्यांच्यावर खासगी डॉक्टरांनी उपचार केले आहेत. जरांगे यांची प्रकृती ठीक झाली असून, ते रविवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

मनोज जरांगे यांची शुक्रवारी रात्री अचानक तब्येत बिघडली होती. छातीत कळ निघाल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांचा ईसीजी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशक्तपणा असल्याने रात्री उशिरा सलाइन लावण्यात आले. शनिवारी सकाळीही सलाइन सुरू होते. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जरांगे हे रविवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

‘सगेसाेयऱ्यांवर आम्ही ठाम आहाेत’जरांगे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. काहीही झालं तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार, सगेसोयऱ्यावर आम्ही ठाम आहोत. पोलिसांच्या माध्यमातून पोरांचा छळ सुरू आहे. माझ्या सहकाऱ्यांना विनाकारण बोलावून घेत बसवून ठेवले जात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण