शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

जालना : रेशन दुकानातील साखरेचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:30 IST

स्वस्त धान्य दुकानांतून शासनाकडून कमी दरात देण्यात येणा-या साखरेचे दर प्रति किलो ७ रुपये वाढविण्यात आले आहेत. विविध योजनांतर्गत देण्यात येणाºया धान्यांवरील दरही वाढविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वस्त धान्य दुकानांतून शासनाकडून कमी दरात देण्यात येणा-या साखरेचे दर प्रति किलो ७ रुपये वाढविण्यात आले आहेत. विविध योजनांतर्गत देण्यात येणाºया धान्यांवरील दरही वाढविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.स्वस्तधान्य दुकानांतून अंत्योदय योजनेच्या कार्डधारकांना १ किलो साखर वाटप करण्यात येते. गत पाच-सहा महिन्यांपूर्वी या साखरेचे दर वाढल्याने अंत्योदयच्या लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी २२ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी साखर आता २५ रुपये दराने विक्री होत आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत ३ ते ४ लाख लाभार्थी असून, त्यांना या दरवाढीचा फटका बसला आहे. अनेक दुकानांतून निकृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ वाटप केले जात आहेत. दुकानदार गोडावूनमधून दिलेले धान्यच विकतात की अन्य निकृष्ट धान्य लाभार्थ्यांना याची खात्री केली जात नाही. सरकार यंत्रणेच्या भरोशावर असल्याने दाद मागावी कुणाकडे, असा प्रश्न आहे.भेदभाव का?ई-पॉस मशिनच्या नोंदीनुसार रेशन दुकानदारांना धान्याचे नियतन मंजूर केल्या जाते. रेशन दुकानदारांचे ट्रान्झेक्शन कमी असले तरी त्यांना शंभर टक्के तर ग्रामीण भागातील दुकानदारांना ७० ते ९० टक्के धान्य नियमत मंजूर केले जात असल्याची ओरड होत आहे. जिल्हा पुरवठा विभाग याबाबत भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.