शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात जुगार अड्यावर छापा; सात जण ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:12 IST

विशेष कृती दलाच्या पथका कारवाई

जालना : तालुक्यातील कचरेवाडी येथे विशेष कृती दलाच्या पथकाने बुधवारी रात्री जुगार अड्यावर छापा मारत ७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह १ लाख ६८ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

राम गोविंद ठोकल (५०), दामोदर ज्ञानेश्वर कचरे (४२),  संतोष आसाराम कचरे (३८), हरिभाऊ तुलशीराम कचरे (३०), त्रिंबक नारायण कचरे (४२), गणेश अशोक मईद (३२, सर्व रा. कचरेवाडी) व जितेश चुनीलाल भुरेवाल (३७, रा. काली कृती) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहे. 

तालुक्यातील कचरेवाडी येथील एका शेतात काही लोक झन्ना - मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती एडीएसचे पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली. या माहितीवरुन सदर ठिकाणी छापा मारुन सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा १ लाख ६८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.  या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक. एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थागुशाचे राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, पोहेकॉ. ज्ञानदेव नागरे, नंदु खंदारे, किरण चव्हाण, नदकिशोर कामे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसraidधाड