शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:54 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे जनावरांचा पाणीप्रश्नही मार्गी लागला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान अद्यापही कायम आहे.जिल्ह्यात ज्या गावांमध्ये दमदार पाऊस झाला आहे त्यात प्रामुख्याने जालना तालुक्यातील रामनगर (६०), पाचन वडगाव (७०), बदनापूर तालुक्यातील दाभाडी (६५), सेलगाव (६५), भोकरदन (७७), राजूर (७९), परतूर (६३) आणि घनसावंगी महसूल मंडळात (६२) पाऊस झाला. कंसातील आकडे हे मिलीमीटरमध्ये पाऊस दर्शवितात. जिल्ह्यात एकूण ३२.५९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. आजवर एकूण ३२१.२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तालुकानिहाय पाऊस पाहता जालना तालुक्यात ४० मिमी पाऊस झाला आहे. तर बदनापूर- ४५.२० ४० मिमी, भोकरदन- ३७.३८ मिमी, जाफ्राबाद १९.२० मिमी, परतूर- २५.१६ मिमी, मंठा- १८.७५ मिमी, अंबड- ४० मिमी, घनसावंगी तालुक्यात ३५. मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.दिलासा...भोकरदन, परतूर, बदनापूर, अंबडसह कुंभार पिंपळगाव, राजा टाकळी, देवी दहेगाव, भामनगाव, मूर्ती, लिंबी, जांब समर्थ, राजूर, हसनाबाद, पारधसह परिसरात दमदार पाऊस झाला. पावसामुळे या भागातील खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असून, सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानNatureनिसर्ग