शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात २०५२ मोबाईलधारक करतात आरोग्य सेतू ॲपचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:11 IST

भारतात कोरोना विषाणूच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांपैकी आरोग्य सेतू अ‍ॅप महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनालाही ॲपची चांगलीच मदत झाली आहे.

जालना : जिल्ह्यातील २ हजार ५२ मोबाईलधारक आरोग्य सेतू ॲपचा वापर करतात. या मोबाईलधारकांची आरोग्य ‌विभागाकडून दर आठवड्याला विचारपूस केली जाते.  

भारतात कोरोना विषाणूच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांपैकी आरोग्य सेतू अ‍ॅप महत्त्वाचे आहे. आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये मोबाईल ब्लूटूथ आणि लोकेशन यांच्या मदतीने एखादी व्यक्ती गेल्या काही दिवसात कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती का, याचा अलर्ट मिळतो. यासाठी कोविड-१९ चाचणी झालेल्या रुग्णांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. हा डेटाबेस स्कॅन करून हा अलर्ट दिला जातो.  जिल्हा प्रशासनालाही ॲपची चांगलीच मदत झाली आहे. ज्या व्यक्तींनी ॲप डाऊनलोड केले आहे. त्यांना ॲपच्या माध्यमातून शोधले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 

संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश जर एखाद्या ॲप युजरला कोरोनाची लक्षणे दिसली किंवा त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर दुसऱ्या आरोग्य सेतू युजरला अलर्ट केले जाते. हे ॲप आपल्याला हेदेखील सांगेल की तुम्ही ज्या भागात आहात तो भाग कोणत्या कोरोनाच्या झोनमध्ये आहे. जर तुम्ही हाय रिस्क झोनमध्ये असाल तर ती माहितीही ॲपद्वारे मिळते. एवढेच नाही तर तुम्हाला टेस्ट करण्यासही सांगते. या ॲपमुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. 

आरोग्य सेतू ॲपमुळे प्रशासनाला मदत झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास २०५२ जणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात ॲप युजर असेल त्याला शोधण्यास मदत झाली.  - विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalanaजालना